।।परम पुज्‍य सद्गुरुनाथ केशवानंद महाराजांची आरती ।।

आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्‍या ब्रम्‍हा...अंतरीच्‍या ब्रह्मा आरती परमानंदा ss
परमानंsद परमानsदss .. मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आsरती देवदेवा... श्रीमत् परमहंस देव...परमहंस देवा आरती परमानंदाss ||धृ|| 
काय देवा खंत वाटली, उर दाटूनी आलाss... दाटूनी आलाss...
दक्षिण काशी सोडोनिया, हा दास धावूनी आला...धावूनी आला
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्‍या ब्रह्मा...अंतरीच्‍या ब्रह्मा आरती परमानंदाss 
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती परमानंदाss... ||१||

आत्‍मानंद पुर्णयोगेss, दास जीव उध्‍दरीला.. दास जीव उध्‍दरीला 
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्‍या ब्रह्मा...अंतरीच्‍या ब्रह्मा आरती परमानंदाss 
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती परमानंदाss... ||२||

गुरु माझा मधुसूदन, तुमचा दासाsनुदास, दासाsनुदास
तोच दावी तुझी वाट षट्चक्राचा घाट चक्रांचा घाट अवघड देवा तुझी वाट
हंस सोsहं सोsहं हंसा: प्राण एकजीव झाला...एकजीव झाला...
मुलाधार सोडोनिया, हंस नभी उडाला... नभी उडाला...
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्‍या ब्रह्मा...अंतरीच्‍या ब्रह्मा आरती परमानंदाss 
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती परमानंदाss... ||३||

सहस्‍त्रदली तुझा वास... तुझ्या भेटीची आस... भेटीssची आस...
अवघड देवा तुझी वाट, षट्चक्राचा घाट, चक्रांचा घाट... अवघड देवा तुझी वाट
मायेच्‍या या अंधारात आम्‍हा दिसेना वाट...दिसेना वाssट...

प्राणहंसाची ही वात सोsहं ब्रह्मसुवर्ण ज्‍योत, भेद झाला स्‍वस्‍वरुप 
मुलाधार गजानंद, स्‍वाधिष्‍ठानी रामानंद 
मनीपुरी यादवानंद हृदयस्‍थानी प्रेमानंद 
कंठस्‍थानी पुर्णानंद आज्ञा झाले कृष्‍णानंद
कुंडलनी बाळानंद आत्‍मा झाला तात्‍यानंद 
उजेड पडला प्रकाशनंद देह झाला विजयानंद 
देव माझा परामानंद... भोगतो मी मोक्षानंद 
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्‍या ब्रह्मा...अंतरीच्‍या ब्रह्मा आरती परमानंदाss 
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती परमानंदाss... ||४||


   

ॐ नम हं शिव स गायत्री, आदिमाया, आदिशक्ति तुरयेअवस्‍थे ब्रम्‍हस्‍वरुपी       कुंडलनिस्थित सर्वशक्ति कामाक्षी भगवतेय नम: हरये नम: हरये नम: हरये नम:       ॐ श्रीमत्‍भगवान परमानंद नारायण सरस्‍वती ब्रम्‍हदत्‍त संजिवन चैतन्‍य       समाधिब्रम्‍ह चरणाय नम:       ॐ सोsहं, हंसाय, भगवान नारायण, सरस्‍वतेय नम:       ॐ हंसाय, परमांनद, स्‍वामी नारायण सरस्‍वती नम:       ॐ सोsहं, अलख निरंजन, सोहम हंसाय, ब्रम्‍हदत्‍ताय, परमानंदाय नम:       ॐ ब्रम्‍हदत्‍ताय, भिममुद्राय, बंधउड्डीयान, रुपपरमानंदाय नम:       ॐ सोsहं, जगतजननी, दत्‍तस्‍वरुपी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसरुपी, ज्ञानमुद्रा, महाकाय, सोहम् ध्‍वनी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ आत्‍मरुपी नाग दर्शनाय, परमानंद महादेवाय नम:       ॐ अर्धनारीनटेश्‍वर, शिव, शक्तिस्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ अनाहत सोहम् नाद, आत्‍मतेजाय, परमहंस परमानंदाय नम:       ॐ सोsहं आत्‍मानंदम, चैतन्‍यस्‍वरुपम्, भगवान परमानंदाय नम:       ॐ शक्तिमुद्राय, अखिल, अखिलांतक, ब्रम्‍हांडनायक नम:   &n      ॐ सोहंरुपी मुकुटधारी, अंतरंग जटाधारी सिध्‍दयोगी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय वायुरुपी, महाकायरुपी, हनुमंत स्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, व्‍याघ्रासनाधिष्‍टत्, श्रीमंतयोगी, जगतउध्‍दारी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, गजानन उध्‍दारी, आद्य गुरुस्‍थानी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय, दासमधुसुदनाय, रचतजाय, लिन स्‍वरुपाय, अंतरंगशब्‍दे, योगेंद्र देहे       अंतरी जो वसत असे, परमदैवताय, परमानंद नारायण सरस्‍वती महादेवाय नम:       ॐ स्‍वयं सोहम् स्‍वरुपी, परमहंसयोगी, नाथपंथी, दत्‍तअवतारी, अंत्री निवासी,       शेषरुपी, महायोगी, प्रभुपरमानंदाय नम: